Third Trimester- Pregnancy and Breastfeeding Videos : Preparation for Breastfeeding After C-section: Marathi

Related Videos (Marathi)

User Visits: 584

सिझेरियन प्रसूतीनंतर लगेचच ऑपरेटिंग रूममध्ये (OR) त्वचेपासून त्वचेचा ताबडतोब संपर्क: 

१. आई आणि बाळासाठी त्याचे फायदे 

अ. स्तनपान 

ब. हृदयाची गती, रक्तदाब, प्रसूतीनंतरचे तापमान. 

२. त्याची तयारी 

अ. नवजात अर्भकाच्या काळजीसाठी जबाबदार असलेले सर्व प्रशिक्षण 

ब. माता आणि बाळांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक तत्त्वे 

क. प्रसूतीच्या तारखेपूर्वी नियुक्त नर्सची कर्तव्ये 

ड. प्रसुतीपूर्व OR मध्ये अनुसरण करावयच्या कृती 

i आर्म बोर्ड आणि IV लाईन 

ii आईचे कपडे

 iii तापमान, बाळासाठी डायपर, उबदार टॉवेल.

Related Videos (Marathi)


Loading next video...